मनोरमा को ऑप बँक लि सोलापूर - Manorama Coop Bank Ltd Solapur
top of page

Financial Positions 

         मनोरमा को-ऑप बँक लि.,सोलापूर या आपल्या बँकेच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आगमन प्रसंगी संचालक मंडळाच्यावतीने आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे.

              सोलापूर,पुणे,उस्मानाबाद व सांगली जिल्हा हे बँकेचे कार्यक्षेत्र असून सोलापूर शहर व जिल्ह्यच्या  आर्थिक विकासामध्ये योगदान देणारी मनोरमा बँक २६ वर्ष पूर्ण करून २७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. बँकेच्या कामकाजाला ९ मे १९९७ रोजी अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर ग्राहक सेवेत रुजू  झाली. मनोरमा बँकेचे संस्थापक अध्यक्ष क़ै.स.रा.मोरे (दाजी) यांच्या सेवाभावी व अमुल्य मार्गदर्शनाखाली मागील २6 वर्ष परिवाराच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसून येतो. बँकेने ठेवी व कर्ज वाटप आदी आर्थिक व्यवहारात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा व कामकाजाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक आपणापुढे ठेवताना मला विशेष आनंद होत आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने ‘जो जे वांछीले, तो ते लाहो’ या उक्तीप्रमाणे सुरु झालेल्या आपल्या बँकेने मागील २६ वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा आपल्या माहितीसाठी अद्यावत सादर करीत आहे.

Cover-Page-1-_1.jpg

01

Financial Position As on 31 Mar 2023  

२७ वा वार्षिक ​अहवाल सन २०२२ - २३    

02

Financial Position As on 31 Mar 2022  

२६ वा वार्षिक ​अहवाल सन २०२१ - २२ 

cover page new_1.jpg
20-21.jpg

03

Financial Position As on 31 Mar 2021  

२५ वा वार्षिक ​अहवाल सन २०२० - २१ 

04

Financial Position As on 31 Mar 2020  

२४ वा वार्षिक अहवाल सन २०१९ - २० 

2019-20.jpg
Manirama_Cover - 2019_page-0001 (1).jpg

05

Financial Position As on 31 Mar 2019  

२३ वा वार्षिक अहवाल सन २०१८ - १९ 

06

Financial Position As on 31 Mar 2018  

​२२ वा वार्षिक अहवाल सन २०१७-१८  

2017-18.png
bottom of page