Services | Manoramabanksolapur.com | Solapur
top of page
Done Deal

​सेवा आणि सुविधा 

कोअर बँकिंग सोल्युशन प्रणाली

 सन २०१५-१६ या सालापासून बँकेने ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी CBS प्रणाली विजापूर रोड येथील प्रशस्त जागेत सुरु केलेली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांना सर्व शाखांतून पैसे काढावे व पैसे भरणे सुलभ झाले आहे..

बँक देत असलेल्या इतर ​सेवा आणि सुविधा 

           

bottom of page