Rupay Debit/ATM card | Manorama Bank
top of page

Rupay Debit/ATM card

आम्ही सन 2011 पासून एटीएम सेवा देत आहोत असे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो. सर्वत्र नेटवर्कद्वारे आमचे स्वत:चे सहा एटीएम द्वारे सेवा देत आहोत तसेच 6000 इतर बँक एटीएम केंद्रांशी जोडलेले आहे. 2014 पासून बँकेने त्यांच्या एटीएम कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले. एनएफएस (नॅशनल फायनान्शिअल स्विच) साठी एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) सोबत बँकेचे करार झाले. या कनेक्टिव्हिटीमुळे बँक संपूर्ण भारतात 265000+ ATM सह जोडली गेली.

तसेच बँकेने रुपे सक्षम एटीएम कार्ड जारी करणे सुरू केले जेणेकरून बँक ग्राहक संपूर्ण भारतात व्यवहार करू शकतील. या एटीएम कार्डद्वारे ग्राहक जास्तीत जास्त रुपये: 20000/- प्रतिदिन काढू शकतो.

bottom of page